सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अन्याय करणारा.
उदाहरणे : कंस अन्यायी राजा होता
समानार्थी : अधर्मी, अनीतीचा
जो अन्याय करता हो।
Marked by unjust severity or arbitrary behavior.
अर्थ : अत्याचार करणारा.
उदाहरणे : कंस एक अत्याचारी शासक होता
समानार्थी : अत्याचारी, अनाचारी, छळवादी, जुलमी
जो अत्याचार करता हो।
स्थापित करा
अन्यायी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anyaayee samanarthi shabd in Marathi.